Sunday, March 16, 2025 05:36:52 AM
कांद्यावरील 20 टक्के निर्यात शुल्क तातडीने रद्द करावे या मागणीसाठी राज्यभरातील शेतकरी आक्रमक झाले असून, नाशिकच्या लालसगाव बाजार समितीत संतप्त शेतकऱ्यांनी ‘शोले स्टाईल’ आंदोलन सुरू केले आहे.
Jai Maharashtra News
2025-03-10 13:29:19
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना मंत्रीपद नाकारल्यानं ते सध्या राष्ट्रवादीमध्ये प्रचंड नाराज आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला.
Apeksha Bhandare
2025-02-13 18:16:40
विधानसभेत महायुतीला मिळालेल्या यशानंतर आता महायुतीमधील सर्वच पक्ष आगामी महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.
2025-01-19 18:10:54
मंत्रिमंडळात वर्णी न लागल्यामुळे उघडपणे नाराजी व्यक्त करणारे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा त्यांची नाराजी व्यक्त केली आहे.
2025-01-18 17:31:50
मंत्रिमंडळातून डच्चू मिळाल्यानंतर छगन भुजबळ राष्ट्रवादीत कमालीचे नाराज आहेत.
2025-01-03 20:07:59
छगन भुजबळ यांची देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक: ओबीसींच्या हक्कांबाबत ठाम भूमिका
Manoj Teli
2024-12-23 12:12:13
ओबीसी नेते आणि भुजबळ यांच्यातली बैठक संपली: ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी संघर्षाची ठराविक भूमिका
2024-12-23 08:26:21
नाशिकमध्ये भुजबळांच्या समर्थनार्थ ओबीसींचा मेळावा पार पडला.
2024-12-18 15:32:40
जरांगेंना अंगावर घेतल्याचे बक्षीस मिळाले असल्याचे म्हणत छगन भुजबळ यांनी पक्ष नेतृत्वावर संताप व्यक्त केला आहे.
2024-12-17 13:56:37
"मी नाराज आहे. पुढे काय ? ज्यांनी मला डावललं, त्यांना तुम्ही प्रश्न विचारायला हवेत.''
2024-12-16 17:49:56
जम्मू आणि काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने २५ स्टार प्रचारकांची घोषणा केली.
2024-08-23 12:42:37
दिन
घन्टा
मिनेट